BOOK DETAILS
[AVAILABLE]
(0 ratings)
हत्या
Publisher
:
Majestic Prakashan
No. Of Pages
:
284
Type
:
PAPERBACK
Description :

श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबरीविश्वात `हत्या’ ही कादंबरी विशेषत्त्वाने उठून दिसते; ती तिच्यातील आणि हृद्य अशी ही कथा पेंसे यांनी आपल्या खर्‍या अर्थाने जीवनाशी पहिल्यांदा अधिक समरस झाली; परिस्थितीने आबाळलेला, शारीरिक व्यंगामुळे अव्हेरलेला आणि गरिबीने पिचलेला असा हा कुठल्याही अर्थाने तत्कालीन `नायक’ न शोभणारा, पौगंडावस्थेतील मुलगा या कादंबरीचा नायक झाला ही तत्कालीन वाड्‌मयाभिरुचीच्या चौकटीत न बसणारी गोष्ट होती. आपल्या वेदनेची आणि परिस्थितीने दिलेल्या चटक्यांची खालच्या सुरात दुःखार्त अशी मांडणी करणारी आहे. पेंडसेविश्वातील पुढील कादंबर्‍यांच्या विकासाची बीजे या कादंबरीत सुप्तपणे विखुरलेली दिसतात. `हत्या’च्या निमित्ताने पेंडसे यांनी मराठी कादंबरीतील `हिरो’ची प्रतिमा पार बदलवून टाकण्याचे जे धाडस केले, त्यासाठी तरी या कादंबरीचे मोल आपण मान्य करायला हवे.

-डॉ. रवींद्र शोभणे

Member Reviews :
No reviews yet
BOOKS BY SAME AUTHOR
AUTHOR DIRECTORY