BOOK DETAILS
[AVAILABLE]
(0 ratings)
एल्गार
Publisher
:
Majestic Prakashan
No. Of Pages
:
132
Type
:
PAPERBACK
Description :

शुद्ध माणसाचा शोध हा चिरंतनाचा शोध आहे. अर्थात शुद्ध माणूस याचा अर्थ ‘सामाजिक जीवना’शी फारकत घेतलेला माणूस नव्हे. ‘माणूस’ हा शेवटी घडतो त्यात सामाजिक परिस्थितीचा वाटाही असतोच, असं मानणाऱ्या श्री. श्री. ना. पेंडसे यांची ‘एल्गार’ ही कादंबरी हिंदू व मुसलमान अशा दोन मित्रांविषयी आहे.

रघू आणि कादर या दोन सुशील जिवांची प्रेमकथा. त्यांचा राजकीय स्वार्थानं कसा बळी घेतला, त्याचं वास्तव चित्रण करणारी ही कादंबरी.

Member Reviews :
No reviews yet
BOOKS BY SAME AUTHOR
AUTHOR DIRECTORY